संभाजी ब्रिगेडच्या वतीने नविन तहसीलदार श्री.विक्रम राजपूत यांचा सत्कार

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) :-सिल्लोड तहसील कार्यालयातील तहसीलदार रामेश्वर गोरे यांची नुकतीच बदली झाली उदगीर येथे बदली झाली आहे त्यांच्या जागी नव्याने रुजू झालेले तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे
गुरुवार रोजी तहसीलदार श्री विक्रम राजपुत यांचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुप्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष, विजय पवार, तालुका उपअध्यक्ष दादाराव पांढरे, साहेबराव पवार आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here