मा. छगन भुजबळ यांच्या वाढदिवसा निमित्त मनमाड शहरात शासनाने सुरु केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण करणाऱ्या आंगनवाडी व आशा ताई यांना सुरक्षा साहित्य वाटप

0

https://youtu.be/b7KRIIhflJUमनमाड – मा .छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड शहरात शासनाने सुरु केलेली माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण करणाऱ्या आंगनवाड़ी व आशा ताई यांना सुरक्षा साहित्य वाटप ,मनमाड माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाचा पहिला टप्पा संपलाअसुन माझे कुटुंब माझा माझी जबाबदारी च्या दुसऱ्या फेरीला सुरुवात होत आहे .माननीय छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त मनमाड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांना कापडी हॅन्ड ग्लोज, माक्स सॅनिटायझर इत्यादी कोरोना संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी साहित्य देण्यात आले यावेळी बाल विकास प्रकल्प नागरी नाशिक 2 श्रीमती अन्नपूर्णा जगदिश अडसुळे यांच्याकडून बबलू भाऊ पाटील व त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here