महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना सिल्लोड आगार संघटनेचे अध्यक्ष शेख इम्रान उर्फ गुड्डू यांचे वतीने आगार प्रमुख प्रवीण भोंडवे यांचा सत्कार करण्यात आले

0

सिल्लोड (प्रतिनिधी):-विनोद हिंगमीरे महाराष्ट्र राज्य एस.टी. कामगार सेना सिल्लोड आगाराच्या वतीने संघटनेचे विभागीय अध्यक्ष मा. खा. चंद्रकांत खैरे, महाराष्ट्र सरचिटणीस हिरेन रेडकर व विभागीय सचिव शिवाजीराव बोरडे पाटील, विभागीय उपाध्यक्ष शेख इम्रान यांच्या सर्वांचे मार्गदर्शनाने सिल्लोड नगर पालिके चे उपनगराध्यक्ष अ. समीर शेख यांचे आदेशानुसार आगार अध्यक्ष शेख इम्रान उर्फ गुड्डू यांच्या नेतृत्वात कर्तव्यदक्ष आगार प्रमुख श्री प्रवीण भोंडवे यांचा सत्कार करत भोंडवे यांनी केलेल्या कामाचा कौतुक केला प्रवीण भोंडवे यांनी जगभरात कोरोना महामारी पसरलेली असताना शासनाचे आदेशाचा पालन करत आपला कर्तव्य पूर्ण इमानदारीने वो निष्पक्ष पद्धतीने एसटी महामंडळाचे बिद्र वाक्य :बहुजन हिताय बहुजन सुखाय :चा प्रचार करत प्रवाशी वाढविण्यासाठी जे कार्ये केले त्याचा कौतुक केला व भोंडवे यांनी रा.प.कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य करताना प्रवासी हा आपला दायवत्व आहे याचा नेहमी विचार करून आपले कर्तव्य केले पाहिजे व महामंडळाचा उत्पन्न वाढविनयचा प्रयत्न करत राहवे.भोंडवे यांची कामगीरी पाहता आगार अध्यक्ष इम्रान उर्फ गुड्डू यांनी महाराष्ट्र एसटी कामगार सेनाच्या वतीने आगार प्रमुख प्रवीण भोंडवेचा सत्कार केल्या मुळ कर्मचारी व प्रवासी वर्गात खुशीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, वाहतूक नियंत्रक सरफराज पठान ,आगार सचिव दिनकर दौलत दांडगे, ,कार्यध्यक्ष जी आर तांबे,सय्यद कदीर, नारायण गवळी ,रमेश धनाजी हाके ,चंद्रकांत पवार ,भिवसने, जारवल,मनगटे,मोठे संख्येने कर्मचारी हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here