मालेगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रत्नाकर नवले यांचा मालेगाव येथे नागरी सत्कार

0

मालेगाव – मालेगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रत्नाकर नवले यांचा मालेगाव येथे नागरी सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समिती व मालेगाव येथील सामाजिक व धार्मिक नेते यांनी dysp रत्नाकर जी नवले साहेब यांना भरल्या अंतःकरणाने दिला.त्यानी सर्वांचा नाशिक येथे जाणे गरजेचे असल्याने ओघवता आढावा घेतला.बोलता बोलता सहज बोलून गेले व म्हणाले की आपला इतरांच्या बद्दल चांगला हेतु असेल तर समोरच्या व्यक्तीचा सुद्धा चांगलाच हेतु असतो… म्हणुन सरकारी खात्यात अनेक बदल्या झाल्या व होतील पण मला त्याचा कधीच त्रास झाला नाही. साहेबाची एवढ्या लवकर बदली होईल असे वाटले नव्हते, नवले साहेब मलाही आपले बद्दल बोलायचे होते…पण घरात अनेक वैयक्तिक कारणांमुळे मला माझ्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत,आपण खुप संयमाने सर्व हॅन्डल केले.आपण इगो दाखवला नाही.आम्हा ज्येष्ठ लोकांचा सन्मान केला.एकात्मता जोपासत असताना आपण खुप वेळ दिला.प्रसंगी जेवण घेतले नाही.duty first या तत्वाला अधिक महत्त्व दिले.आपल्या देशसेवेस मी मधुकर केदार सर वंदन करतो.आपणास उर्वरीत आयुष्य सुखात समाधानाचे, शांतीपूर्ण जावो आरोग्य लाभो अशी मंगलमय धारणा करतो.तसे मी माझ्या शुभेच्छा दिल्या होत्या. सर आपण जिथे जाल तिथे आमच्या मालेगाव च्या स्मरणीय आठवणी स्मरणात ठेवून आम्हाला सुद्धा ठेवा.माणुस व माणुसकी आपल्या आचरणातून दिसून आली. आपण नावाप्रमाणेच समुद्र आहात.मालेगावातील राष्ट्रीय एकात्मता व शहर शांतता समिती चे विविध जाती धर्म पंथाचे लोकांना आपण आपल्या समुद्र रूपी अंतकरणात सामावून घेतले.आपण केलेल्या कामाचा ठसा कायम स्मरणात राहील… जयहिंद….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here