नमो नमो मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी दादाराव आळणे

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) नमो नमो मोर्चा भारत या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी दादाराव श्रीराम आळणे वांजोळे कर यांची नियुक्ती करण्यात आली आहे संघटनेचे महामंत्री विजय हटवार, राष्ट्रीय मुख्य समन्वयक सोपान उंडे पाटील ,यांनी आळणे यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे या पत्रावर प्रदेश संघटनमंत्री सूर्यप्रकाश सिंह, प्रदेश महिला मंत्री अलका राजपूत ,प्रदेश महामंत्री एडवोकेट विकास थोरात ,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नमो नमो मोर्चा (भारत ) या संघटनेचे नियम ध्येय शिस्त राखत पदाची जबाबदारी योग्य रित्या पार पाडून संघटन बळकटी करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. आळणे यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here