राष्ट्रीय पोषण महा 2020 निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

नांदेड – एकात्मिक बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी प्रकल्प 1 शहरी विभाग नांदेड यांच्या आंतरगत चालनाऱ्या आंगणवाडी तर्फ पोषण माह हा कार्यक्रम 1 /09 /20 ते 30 /09 /20 पर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येतो त्या मधे गरोदर स्तनदा लाहान बालकांचे लसीकरण किशोरी मुलीसाठी अनीमिया कांप रोज ग्रहभेठी परसबाग व आहार आरोग्य व स्वछता घर आगण व परीसर स्वछता या विशई रोज एक कार्यक्रम घेवु जन जाग्रती करण्यात आली व पोषण माह हा कार्यक्रम मोठा उचाहाने साजरा करण्यात आला या साठी सिडीपिओ सो काळम म्याडम सुपरवायझर सौ पेंदे व सौ गरुडे म्याडम व सर्व अंगणवाडी सेविका उपस्तीत होत्या अंगणवाडी सेवीका संगिता मैड आशवीनी महले वर्षा गवारे यानी कार्यक्रमा साठी परीक्षम घेतले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here