नाशिक – बालविकास प्रक्रल्प नागरी नासिक 2 राष्ट्रीय पोषणमहा 2020 मधे बालकातील कुपोषण चे प्रमाण दूर करण्यासाठी sam बालकांचे पालकांची बैठक मोरेमळा पंचवटी नाशिक येथे घेण्यात आली.प्रकल्पातील प्रत्येकी ५ sam बालके ही सर्व मुख्यसेविका व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी बालकांचे सर्वांगिण विकासासाठी बालक दत्तक घेतली आहेत..एबाविसेयो प्रकल्प (नागरी) नाशिक २.