मानवहीत लोकशाही पक्षाच्या वतीने करण्यात आला सत्कार

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे) सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डि एम देशमुख यांची वांगी बुद्रुक ग्रामपंचायतच्य प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा मानवहीत लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष नानासाहेब गायकवाड यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शालेय शिक्षक कृष्णा सपकाळ,संतोष दाभाडे,रामदास सतुके,खान उस्मान,शेख आवेस उपस्थित होते.
शालेय मुख्याध्यापक डि एम देशमुख यांची वांगी बुद्रुक ग्रामपंचायत प्रशासकपदी निवड झाल्याबद्दल गावक-यांच्या व मिञ परिवाराच्या वतीने देशमुख यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here