विना माक्स फिरणाऱ्या नागरिकावर धडक कारवाई

0

मनमाड -मनमाड परिसरात सध्या  कोरोना व्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पहायला मिळत आहे. विना मास्क व दुचाकी वर डबल सीट फिरणाऱ्या नागरिकांसह विना मास्क दुकानांदारांवर मनमाड नगर पालिका पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.
यांनी रस्त्यावर उतरून लोकांवर दंडात्मक कारवाई करीत दंड वसूल करतआहे, तरी नागरिकांनी विना माक्स गावात शहरात इतरत्र फिरू नये असे आवाहन नगरपालिका पोलीस प्रशासन यांच्या कडून करण्यात येत आहे.यावेळी  नगरपालिका कर्मचारी पोलिस कर्मचारी कोरोना नियंत्रणा साठी परिश्रम घेत आहेत,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here