राष्ट्रीय पोषण महा 2020 अंतर्गत परस बाग चे आयोजन करण्यात आले.

0

नाशिक – बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी नासिक 2,मा.अजय फडोळ यांच्या मार्गदर्शनाने म्हसरुळ आंगनवाड़ी क्र.1 सेविका श्रीमती पुष्पा वडजे व मदतनिस ताई, आशा वर्कर,आरोग्य सेविका यांच्या सहकार्यने पोषणातील किचन गार्डन हि थीम राबवण्यात आली,नवीन परसबाग चे आयोजन करण्यात आले त्यासाठी,जमीन भुसभूशित करुन बियांची लागवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here