सोशल मिडीयाद्वारे वाढदिवस साजरा करणार

0

_🙏जाहिर आव्हान🙏_

मी “आमोल अनिल भोसले” आपणांस आव्हान करतो की येत्या १५/९/२०२० रोजी माझा_वाढदिवस आहेे दरवर्षी जल्लोषात साजरा केला जातो परंतु या वर्षी जे कोरोनाचे संकट आपल्या_ _देशावर आले आहेे याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी मी या वर्षाचा_ माझा वाढदिवस रद्द करीत आहे तरी सर्व मित्रपरिवार व हितचिंतक कार्यकर्ते यांना नम्र__विनंती की आपन घरीच रहा सुरक्षीत रहा..व ज्या काही तुम्हाला, शुभेच्छा द्यावयाच्या आसतील तर त्या फेसबुक, व्हाटसअँप,फोन,एसमेसद्वारे स्विकारल्या जातील_
_हि नम्र विनंती🙏_

_आपलाच – आमोल भोसले_ _मनमाड(उपशहरप्रमुख)__स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकन मनमाड शहर.._

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here