बालविकास प्रकल्प नागरी नाशिक -2, बालकानी केली पोषणमहा जनजागृती

0

नाशिक – एकात्मिक बाल विकास सेवा योजना नागरी नाशिक 2 ,अंगणवाडी केंद्र क्र. ४ मखमलाबाद येथील अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची वेशभूषा/भूमिका केलेले लाभार्थी….हा फोटो फक्त अपवादात्मक परिस्थितीत आँनलाईन जनजागृती करणेसाठी प्रतिकात्मक स्वरुपात घराचे बाहेर येवून काढलेला आहे…लाभार्थी हे १० वर्षाचे आतील असल्यामुळे कोविड-१९ च्या नियमांचे पालन करण्यात आलेले आहे..सही पोषण…देश रोशन…✊

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here