गृहभेटी च्या माध्यमा मधुन पोषण महा 2020 ला सुरवात

0

मनमाड – मनमाड अंगणवाडीच्या माध्यमातून गृहभेटी पोषण महा 2020 ला सुरवात करण्यात आली . पोषणमहा 2020 सप्टेंबर बालविकास प्रक्रल्प नागरी नासिक 2 अंतर्गत गृहभेटी च्या माध्यमातून पालकांना 1हजार दिवसाचे महत्व सांगण्यात आले.कोविड 19 चे सर्व सुरक्षिततेचे पालन करुन बालविकास प्रक्रल्प अधिकारी मा.अजय फडोळ सर व मुख्यसेविका श्रीमती ज्योती सोनवाने यांच्या मार्गदर्शनाने मनमाड़ मधे सेविका श्रीमती अन्नपूर्णा अडसुळे ,मोहिनी इप्पर, ANM उषा लोंढे,आशा वर्कर फरीन शेख यांच्या मार्फ़त पोषण जनजागृती ची सुरवात झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here