येवला समाधी भूमी साठी जागा देणे व समाधी भूमीव विधी साठी लागणाऱ्या सुखसोयी ची पूर्तता करून देऊ व जागा उपलब्ध करून देऊ ही मुख्य अधिकारी येवले नगरपरिषद मॅडम व नगराध्यक्ष,यांचे समितीचे आश्वासन

0

येवला – येवला समाधी भूमी साठी जागा देणे व समाधी भूमीव विधी साठी लागणाऱ्या सुखसोयी ची पूर्तता करून देऊ व जागा उपलब्ध करून देऊ ही मुख्य अधिकारी येवले नगरपरिषद मॅडम व नगराध्यक्ष,यांचे समितीच आश्वासनतसेच, उंदिरवाडी, एरंडगाव, सातारे, सोमठाण देश, या ठिकाणी गोसावी समाधी स्थळांना भेट देऊन,जुन्या समाधी अधिकृत नोंदणी व, नवीन जागा मिळणे बाबत गोसावी बांधव व, येथील ग्रामस्थ, ग्रामसेवक यांच्याशी, जिल्हाध्यक्ष, कैलास भाऊ गोसावी यांनी चर्चा करून व निवेदन, देताना, बाळासाहेब गोसावी, विशाल गोसावी, प्रवीण गोसावी, ज्ञानेश्वर गोसावी, व इतर मान्यवर उपस्थित होतेजि. आध्यक्ष कैलास भाऊ गोसावी मार्गदर्शक आनिल काका गोसावी ता. आध्यक्ष हितेंद्र गोसावी उप आध्यक्ष राजेंद्र गोसावी शहर आध्यक्ष कैलास भाऊ गोसावी सह सचिव पांडुरंग गोसावी.हितेंद्र गोसावी,जि. आध्यक्ष कैलास भाऊ गोसावी मार्गदर्शक आनिल काका गोसावी ता. आध्यक्ष हितेंद्र गोसावी उप आध्यक्ष राजेंद्र गोसावी शहर. सह सचिव पांडुरंग गोसावी येवला शहरातील समाधी भुमी बाबत साफसफाई, नोंदणी, समाधी भूमीसाठी gr नूसार मागनीचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here