स्मशान भूमी बनली जलभूमी,अंत्यविधीला जावे लागते कमरे पर्यंत साचलेल्या पाण्यातून

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील चारनेर गाव येथील अंत्यविधी करण्या करता साचलेला पाण्यातून वाट काढावी लागते बाहेर गावीहून आलेले महिला व वयवूद्ध यांना पाण्यामधून जाऊन अंत्यविधी करावा लागत आहे. चारनेर येथील नागरिकांना स्मशानभुमी कडे जाण्यासाठी योग्य रस्ता नाही. चारही बाजूंनी पाणी साचलेले आसल्ययाने ग्रामस्थांचे आरोग्यस ही धोका निर्माण होऊ शकतो. संबंधितांनी या कडे लक्ष देऊन या शमस्नानभूमिकडे जाण्यारसाठी रस्त्यांची व्यवस्था करावी आशी गावकर्याची व अंत्यविधीला आलेल्या बाहेगावाहून आलेल्या पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे
उपसंरपंच रवींद्र राजपूत चारनेर व वाडी याना संपर्क केला आसता त्यानी पुढील माहिती दिली या माहिती नुसार
दुरूस्ती चे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत दोन वर्षापासून जनसूविधा योजनेमध्ये हे शमस्नानभूमि दुरूस्ती ये प्रस्तात दाखल केले असून तसेच रस्त्यावर एणारा खर्च पन सादर केलेला आहेत याकामाला लागणारा खर्च बारा लाख रूपायाची मागणी पन शासनाकडे केली आहेत आसे उपसंरपंच रवींद्र राजपूत याणी सागितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here