राष्ट्रीय पोषण महा 2020

0

नाशिक – राष्ट्रीय पोषण महा 2020 दि.1 ते 30 सप्टेम्बर 2020 पासुन राष्ट्रीय पोषणमहा आभियानाला सुरवात होत असून बालविकास प्रकल्प नासिक नागरी 2 अंतर्गत सर्वच आंगनवाड़ी मधे पोषण महा चे उद्घाटन होणार असून पुढील महत्वाच्या विषयावर महीनाभर भर देण्यात येणार आहे-SAM व MAM बालकांची काळजी, एक हजार दिवसाचे महत्व, किचन गार्डन बनविण्यावर भर, कुपोषण कमी करण्यासाठी उपाययोजना, गृहभेट, वजन इत्यादी वर भर देण्यात येणार आहे.अशी माहिती आंगनवाड़ी सेविका श्रीमती अन्नपूर्णा अडसूळे यांनी दिली. सही पोषण देश रोशन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here