औचित्य सणांचे, सन्मान कोविड योध्यांचे!

0

सिल्लोड (प्रतिनिधी – विनोद हिंगमिरे औचित्य सणांचे, सन्मान कोविड योध्यांचे! ) लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन, डॉक्टर तसेच नगरपालिका प्रशासन यांनी अथक परिश्रम घेतले त्याबद्दल कृतज्ञात व्यक्त करण्यासाठी आम्ही गौरी गणपती देखाव्याचा मार्ग निवडला . या देखाव्या च्या माध्यमातून आम्ही कोरोना संकटकाळतील महाराष्ट्र एकाच सेटवर दाखवण्याचा प्रयत्न केला व स्थनिक पातळीवरील जबाबदार आधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे , डॉक्टर मांगीलाल मंडलेचा व तसेच सिल्लोड न प कर्मचारी श्री काथार यांचा सत्कार करणयात आला,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here