ग्रामपंचायत कर्मचार्याचे काम बंद आंदोलन..

0

सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील ॳभई येथील ग्रामपंचायत कार्यालयातिल कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन केले होते . सकाळी आकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालया च्या प्रांगणात ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष दिपक दांडगे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले.त्या वेळी पदाधिकारी व अंभई ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी नामदेव दांडगे.बाबु देशमुख.बाळु शिंदे.लताबाई शिंदे.नारायण गवळी.शऺकर सोनलने.ॳबर मुंढे.याऺच्या सह परीसरातील कर्मचारी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here