अँड.शशिकांतजी व्यवहारे यांचा नांदगाव तालुका निसर्गमित्र समितीच्या वतीने सत्कार.

0

मनमाड -अँड.शशिकांतजी व्यवहारे यांचा नांदगाव तालुका निसर्गमित्र समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
जागतिक महामारी कोव्हिडं 19 च्या संक्रमण काळात गेल्या पाच सहा महिन्या पासून समाज प्रबोधन व कोरोना विषयक जनजागृती करित गोर गरीब हातावर पोट असणाऱ्या लोकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आपल्या परीने व आपल्या लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटीच्या वतीने सर्वोतोपरी मदत केल्या बद्दल महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्गमित्र समिती नांदगाव तालुक्याच्या वतीने मा.अँड.शशिकांतजी व्यवहारे यांचा गुलाब पुष्पगुच्छ, शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करतांना तालुका अध्यक्ष श्री समाधान चौधरी ,श्री दिलीप सौंदणे,श्री सुनील साळवे व इतर कार्यकर्ते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here