राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी

0

अनकाई, – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता येवला जि नाशिक.
विद्यालयात आज दि. 18/8/2020 मंगळवार रोजी सकाळी 9.30 वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रम प्रसंगी कोवीड 19. चां संसर्ग लक्षात घेता सोशल डिस्टिंनसिग पळण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड सर होते. प्रतिमा पूजन श्रीमती प्रतिभा वैद्य मॅडम व श्रीमती योगिता सोनवणे मॅडम यांनी केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भाऊसाहेब गाढे सर यांनी तर प्रास्ताविक संजय पाटील सर यांनी केले. कार्यक्रमास श्री बाळकृष्ण सोनवणे श्री मनोज पवार सर, श्री मुंजाळ सर, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अल्लाउद्दीन पठाण. श्री दिलीप वैद्य यांनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here