समाजातील जेष्ठ कार्य कत्यांच्या हस्ते वृक्षारोपण

0

मनमाड – शहरातील नियोजित संत शिरोमणी गुरु रविदास महाराज मंदिराच्या जागेवर चर्मकार समाजातील जेष्ठ कार्य कत्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले
यावेळी मंदिर समिती अध्यक्ष श्री राजाभाऊ आहेर सचिव नानाभाऊ आहेर तसेच जेष्ठ कार्यकर्ते वनाजी आहेर, भगवान रिठे, सुरेश शेलार, एकनाथ आहेर,बाबूलाल पाथरे,सुधाकर पवार, सुधीरचंद्र आहेर,वसाईतसर,रामप्रसाद जयस्वाल,अजय खरोटे,अजय निफाडकर सर,संजय आहेर,समाधान आहेर, विनोद पातळे, संतोष शिलावट, महेश कापुरे,दिनेश सोनवणे, कुणाल सोनवणे, बंटी मोरे, अशोक अहिरे, कैलास गुजरे,सोनू आहेर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here