तळणी येथे आठ कोरोनाबाधित रुग्ण तर शिंदेफळ येथे अकरा रुग्ण पाॅझिटिव्ह परिसरात भीतीचे वातावरण

0

सिल्लोड ( प्रतीनिधी :-विनोद हिंगमीरे ) तळणी येथील बुधवार रोजी आठ रुग्ण आढळला तळणी या गावात बुधवारी आठ कोरोनाची लागण झाल्याने आढल्याने ग्रामपचायत प्रशासनातर्फे तळणी गाव सील करण्यात आले तर शिंदेफळ येथील अकरा जण पाॅझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे संपर्कातील 367जणाचे स्वॅब घेण्यात आले दरम्यान खबरदारीचा म्हणून या रुग्णाच्या संर्पकातील नमुने तपासणीसाठी घेण्यात आले सिल्लोड ग्रामिणचे किरणे बिडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक,फौजदार विकास आडे,कृष्णा पल्हाळ प्रशासनाकडून संपूर्ण गाव सील करण्यात आले रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीची माहिती गोळा करण्यात आली
बुधवारी दुपारी तळणी येथील आठ तर शिंदेफळ येथील अकरा रुणाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने येथील दोन्ही रुग्ण संख्या 19 झाली आहे
खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण गावात ग्रांमपंचायच्या वतीने धूळ फवारणी करुन परिसर निर्जुतीकरण करण्यात आला व त्यांचा राहण्यात असलेला परिसर सील करण्यात आला आहे नांगरिकांनी घाबरु न जाता काळजी घ्यावी असे आवाहन शिल्पाताई गरुड जि.प.सदस्य वतीने करण्यात आले आहे.सिल्लोड तालुक्यातील तळणी येथे रुग्ण आढल्याने येथे भेट देऊन पाहणी करताना आरोग्य कर्मचारी पोलीस अधिकारी आदी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here