
सिल्लोड ( प्रतिनिधी:विनोद हिंगमीरे) आज दि ५ |८| २०२० सिल्लोड येथे श्रीप्रभुश्रीरामचंद्र श्रीराम मंदीर भुमीपुजना निमित्त सिल्लोड शिवसेना तालुक्याच्या वतीने महाआरती करण्यात आली यावेळी तालुका प्रमुख किशोर अग्रवाल,उपतालुका प्रमुख रघुनाथ घरमोडे,सुदर्शन अग्रवाल,डॉ दत्ता भवर,उपशहर प्रमुख रवि रासने,संतोष धाडगे,युवासेना शहर प्रमुख शिवा टोन्पे,संजय मुरुकुटे,सतीश सिरसाठ,रामेश्वर एंडोले,रवि गायकवाड,राजू सिरसाठ,दिपक घरमोडे,शाम जायभाय,आशिष कुळकर्णी,अक्षय अग्रवाल रुग्नकल्यान समिती सद्स्य दिपाली भवर,मेघा शहा,बाळू पचोरी,प्रकाश बंम,गणेश वाघ आदी शिवसैनिक उपस्थित होते.
