
दि /1/8/2020/रोजी जनवर्धीनी विकास बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था व अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचा एका अनोळखी वाटसरू ईसामास मदतीची हात
हा वाटसरू मुजप्पानगर येथील राहानारा आहे आसे सांगतो तर पाई चालून चालून थकलेल्या अवस्थेत व घाबरले ला होता तो कितेक दिवसापासून ऊपाशी आसेल सांगता येणार नाही त्याला खूप अशक्तपणा आलेला होता कि तो मनमाड माधव नगर येथे दोन दिवसापासून पडुन होता माधवनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश भाऊ शिंदे यांनी मला सदर ईसामाची माहिती दिली व मी तत्काळ माझे सहकारी त्या ठिकाणी पोहोचलो (108)नंबर वर कॉल करुन त्याला मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे तो ईसाम ईतका अशक्त झालेला होता कि त्याला उठता देखील येत नवते त्याच्या कडील पैसे कोण्हतरी हिसकावून घेतले आसावे व तो लॉगडाऊन मधे अडचणीत आला आसावा आसे वाटते मनमाड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर नरवणे सर यांनी तत्काळ पुढील उपचारासाठी आदेश दिले मित्रांनो तुमच्या एका फोन ने कोणत्याही वेक्तीचा जिव वाचु शकतो
जनवर्धीनी विकास बहुऊद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य नासिक रजी
अन्याय अत्याचार निर्मूलन समिती
विकास(पिंटू)वाघ 9096486515
