लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

0

रिपाई (आठवले ) पक्षाचा झंजावात सुरुच..!!*
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
आज दिनांक ०१ ऑगस्ट : थोर साहित्य सम्राट लोकशाहीर *अण्णाभाऊ साठे* यांच्या जन्मशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधुन जेलरोड मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यरत असणारे युवा नेतृत्व *बंटीभाई थोरात व त्यांच्या सहकारयांनी नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच लोकप्रिय जिल्हाप्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज रिपाई ( आठवले ) पक्षात जाहिर प्रवेश केला*.
*जिल्हाप्रमुख लोंढे साहेबांच्या हस्ते बंटी थोरात यांचा शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला*…
याप्रसंगी युवानेते *विकीभाई लोंढे* यांचा जन्मदिना निमित्त सत्कार करण्यात आला.. याप्रसंगी पक्षाच्या नगरसेविका दिक्षाताई लोंढे , रिपाईचे जेष्ठ नेते भिवानंदजी काळे , जिल्हा सचिव सागर अण्णा शिरसाठ , देवळाली कैम्प रिपाईचे सरचिटणीस व आयटी सेलचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सोनवणे , आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाशजी घूसळे , मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष परशरामजी साठे ,शहराध्यक्ष सुनिलभाऊ आहिरे , जिल्हा संपर्क प्रमुख समाधानजी जगताप , सिद्धार्थजी लोखंडे , विजयभाऊ पवार , महिला आघाडीच्या नाशिक शहराध्यक्षा मनालीताई जाधव , युवती महानगर प्रमुख पूजाताई आंबेकर , भारतीताई आहिरे , यांच्यासह कुणालजी देशमुख , राहुल मेहरोलीया आदिसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here