
आज दिनांक 1-8-2020.शनिवार रोजी नांदगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले नांदगाव तालुका च्या वतिने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जनशताब्दी मोहत्सव जयंती मोठ्या उत्साहीत साजरी करण्यात आली व त्या प्रसंगी नगरपालिकेचे नगर अध्यक्ष राजेशजी कवडे,रिपाई जिल्हा कार्यध्यक्ष देविदासजी मोरे,रिपाईचे जिल्हा सचीव कपिलजी तेलुरे,नगरसेवक सचीन साळवे,रिपाई.होलार जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब जाधव,जेष्ठ नेते नागशेन चव्हान,माजी नगर अध्यक्ष भास्करजी कदम,कामगार नेते वामनदादा पोतदार,रिपाई जिल्हा नेते राजाभाऊ पवार
मातंग आघाडी तालुका अध्यक्ष राजाभाऊ गुडेकर,रिपाई होलार तालुका अध्यक्ष जगदिश जाधव,शहर कार्यध्यक्ष गौतम जगताप,आदिवाशि आघाडी नंदुभाऊ गायकवाड,धनगर आघाडी भिकाभाऊ खटके,तालुका सचीव सनि बागुल,युवक शहर अध्यक्ष जगदिश आडाव,आकाश थोरात समाधान गरुड,दिपक अंबोरे,प्रविण राउत हरिभाऊ भालेकर,व तसेच :: !! नवनिर्वाचीत नगरसेवक नंदुभाऊ पाटील यांचा रिपाई पक्षाच्या वतिने सत्कार करण्यात आला, व तसेच रिपाई :: !! मांतग आघाडी शहर अध्यक्ष मोहीत थोरात ,व महीला आघाडीच्या मातंग शहर अध्यक्षा किरणताई बोरगे,हिराबाई पेटारे,लक्षीमीबाई यांचा असंख्य कार्यकर्ते घेऊन रिपाई मध्ये जाहिर पक्ष प्रवेश घेऊन त्याना नियुक्त पत्र देण्यात आले त्या प्रसंगी सर्व रिपाई आघाडी पत अधीकारी उपस्तीत होते,
