
अंबरनाथ – लोकशाहीर अण्णाभाऊं साठे यांच्या जन्मशताब्दी वर्ष १ ऑगस्ट 2020 जयंती महोत्सवा समयी विनम्र अभिवादन करुन ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती तथा तमाम मातंग समाज अंबरनाथ तालुकेचे वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते तसेच भव्य रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला तसेच या कार्यक्रम ला एकविरा आई ग्रुप चे अध्यक्ष व शिवसैनिक मा श्री :- अजय दादा मोहोरीकर तसेच सर्व पदाधिकारी व माजी नगरसेवक सदामामा पाटील आदी प्रमुख पाहुणे उपस्थिती होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री काशिनाथ गायकवाड , पपू गायकवाड , नामदेव गुंडले साहेब , संदिप ताकतोडे , भुषन कसबे , खंडु रसाळे , शंकर कांबळे अंबरनाथ येथे कार्यक्रम पार पडलाअंबरनाथ,
