सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे ) प्रज्ञा जागृती प्राथमिक शाळा आमठाणा या शाळेतील विद्यार्थी ऑनलाइन वर्गाबरोबरच घरच्या घरी घेत आहे शिक्षणाचे धडे ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांकडे आठवड्यातून एक दिवस सामाजिक आंतर ठेवून सेनिटायझर चा वापर करून योग्य अंतरावर शिक्षक अभ्यास देतात व विद्यार्थी-पालक प्रतिसाद येत आहेत तसेच विविध अभ्यास गट तयार करून त्याठिकाणी पालकांना अभ्यास करून घेण्याची जबाबदारी देऊन आभ्यास करून घेत आहे यासाठी स्वयंम प्रेरक स्काऊट शिक्षक श्री विठ्ठल कैलास पुरी हे आठवड्यातून एक दिवस एका गटाला भेट देऊन विद्यार्थ्यांचा तसेच हस्तलिखित आभ्यास देतात व समजावून सांगतात.