श्री मुर्डेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय एसएससी चा निकाल

0

सिल्लोड ( प्रतिनिधी :-विनोद हिंगमीरे )श्री मुर्डेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय , केळगाव ,सिल्लोड , औरंगाबाद . SSC Exam. 2020 चा अॉनलाईन निकाल लागला . एकूण उत्तीर्ण विद्यार्थी 86 ( 92 पैकी ) एकूण शेकडा निकाल 93.47% प्रथम क्रमांक – वैष्णवी रमेश भायभंग 443 out of 500 ( 88.60%) द्वित्तीय क्रमांक – साक्षी संजय गोसावी 439 out of 500 (87.80%) तृतीय क्रमांक – युवराज प्रकाश मुळे 430 out of 500 (86.00%) संस्थेचे अध्यक्ष मा. द्वारकाभाऊ पाथ्रीकर ,प्राचार्य गणेशराव बडक सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावचे सरपंच ,उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष , सर्व गावकरी मंडळींनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here