पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई एसएससी चा निकाल

0

अनकाई.- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अनकाई ता येवला जि नाशिक विद्यालयाचा निकाल 95.58%. शालांत परीक्षा
मार्च 2020 चा विद्यालयाचा निकाल 95.58 %ईतका लागला असून विद्यालयात
1)व्यापारे वैष्णवी शांताराम 85%प्रथम
2)सैयद शहनाज यू नूस 84.60% द्वितीय
3)बडे रुपाली रमेश 84.40
व साळवे अस्मिता सुभाष 84.40 तृतीय
या प्रमाणे उत्तीर्ण झाले असून
विद्यालयातील एकूण 74 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 24 विद्यार्थी 75%पेक्षा जास्त गुण संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत
सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे
संस्था प्रमुख प्रा. एम. बी. जाधव सर
अध्यक्ष डॉ सचिन वैद्य
सरचिटणीस डॉ सुधीर भाऊ जाधव(सरपंच अनकाई)
सभापती श्री आनंदा वैद्य सर
मुख्याध्यापक श्री दिपक गायकवाड
श्री भाऊसाहेब गाढे सर, सयाजी गायकवाड सर, संजय पाटील सर, धीरज परदेशी, श्री मनोज पवार सर श्रीमती प्रतिभा वैद्य मॅडम, श्रीमती शोभा जाधव मॅडम, श्रीमती योगिता सोनवणे मॅडम श्री मुंजाळ सर अल्लाउद्दीन पठाण, श्री दिलीप वैद्य व गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here