सिल्लोड ( प्रतिनिधी:- विनोद हिंगमीरे )जांभई ता सिल्लोड येथील हक्कअधिकार कार्यक्षैत्रा अंतर्गतविविध विकासकाथांबलेली आहे ती त्वरीत चालू करावी या मागणी चे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे गेल्या कित्येक दिवसापासून हक्कअधिकार कार्यक्षेत्राअंतर्गत जांभई ते रेलगिव रस्त्यावरील खड्डे बूजविणे जांभईते अपिंपळगाव रस्त्यावरील पूलाची उंची वाढविणे येथील ग्रामस्थाःना रोजगार उपलब्ध करून देणे सध्या परिसरात वन्यप्राण्यांनी धूमाकूळ घालून शेतमालाचे नूकसान करीत आहे त्यांचा वनविभागाच्या माध्यमातून बंदोबस्त करणे गावातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटाररीची व्यवस्था करणे कोरोणा सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी रोग प्रतिकारक औषधी उपलब्ध करणे येथील तूकाआई देवी मंदीराचा पानंद रस्ता दूरूस्त करणे येथील सैलानी बाबा रस्त्याचे मजबूतीकरण डांबरीकरण करणे आदि कामे येत्या आठ दिवसात मार्गी न लावल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला ताळे लावून भिकमांगो अंदोलन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष राम भगूरे यांच्या नेतृत्वाखाली करण्याचा ईशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे यावेळी अंकूश मूरमे रामेश्वर शिंदे जावेद पठाण सतिश शिंदे अंकूश शिंदे नासेर पठाण यूसूफ पठाण तातेराव शिंदे राॕकी शिंदे श्रीराम शिंदे अकील पठाण बाळू शिंदे आदीसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.सिल्लोड तालुक्यातील जांभई गावामध्ये विविध विकासकामे व्हावे या मागणीचे जांभई ग्रामस्थांच्या वतिने मा. सरपंच आणि मा. ग्रामसेवक जांभई यांना निवेदन देण्यात आले.