श्रावणात मुडैश्वर मंदिर बंदच

0

सिल्लोड ( प्रतिनिधी -विनोद हिंगमीरे ) सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील मुडैश्वर मंदिर श्रावणात मंदिर बंद राहिल तरी भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहिल यांची काळजी घ्यावी दर्शनासाठी श्रावणासाठी गर्दी करतात कोरोनामुळे मुडैश्वर मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मुडैश्वर संस्थानचे पीठाधीश ओमकारगिरी महाराज यांनी सांगितले आहे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर श्रावण महिन्यात मंदिर बंदच राहणार आहे या काळात कुठलाही धार्मिक विविध कार्यक्रम होणार नाहीत ही मंदिर संपुर्णपणे बंदच राहील ओमकारगिरी महाराज यांनी सांगितलेपावसाळ्यामध्ये मुडैश्वर मंदिर परिसरात निसर्गाने हिरवा शालू परिधान केल्याने मंदिर सौर्द्यात वाढ होत आहे हे निसर्ग सोदर्य पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकाच्या संख्येत मोठ्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे सध्या मंदिर बंद ठेवण्यात आले आहे दिवसेदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालत असल्याने मुडैश्वर मंदिर बंद राहिल यांची गावंकर्‍यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here