स्वाध्याय पुस्तिका वाटप व वृक्षारोपण

0

जि.प.शाळा-गांगुर्डेवस्ती ता-चांदवड येथे शाळा प्रमुख श्री.सूर्यकांत जाधव सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन स्वाध्याय पुस्तिका वाटप केल्या.शाळेत वृक्षारोपण केले.मुलांचे स्वाध्याय तपासले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here