माजी सैनिक संघटनेच्या वतीने कोरोना योध्या पुरस्कार संपन्न

0

मनमाड – माजी सैनिक संघटनेच्या वतीने मनमाड शहरात मध्ये गेल्या अनेक  दिवसा पासून मनमाड शहरात कोरोना चा प्रादुर्भाव झाल्यामुळे विविध क्षेत्रातील अधिकारी वर्ग आप- आपल्या परीने दिवस-रात्र संसर्गजन्य रोगाची लढण्यासाठी कार्य करत आहे ,त्यामध्ये मुख्याधिकारी दिलीप मेनकर मनमाड नगर परिषद,तसेच मनमाड शहर पोलिस स्टेशनचे पी आय श्री, राजेंद्र कुटे व श्री, रणजीत सिंग गुरुद्वारा प्रबंधक मनमाड, पत्रकार बांधव तसेच भारतीय सेनेतील सेवानिवृत्त झालेले व covid-19 संसर्ग रोगा विरुद्ध काम केलेल्या मनमाड चे सर्व सेनानी यांचा यावेळी गौरव करण्यात आला, यावेळी दादाजी मधु अहिरे, कैलास रामकृष्ण कोठे, दीपक प्रभाकर पाटील, सतीश दिनकर पगारे, दत्तात्रय अशोक सानप, प्रवीण आनंदा मोकळ जगदीश नामदेव लवाटे, मनोज मसु काळे, साहेबराव शंकर संत, जीवन भीमराव रूपवते,अविनाश तानाजी गरुड, बाळू नारायण भालेराव, अरुण भिमराव गरुड, श्रीकांत छगन आहेर, भाऊसाहेब वाल्मीक आहेर, निवृत्ती मसू दराडे,अनिल दत्तू ठोंबरे, विजय गंगाधर काजळे, राजाराम उमाजी हसळे, प्रवीणकुमार भाऊराव नरोटे, संतोष निवृत्ती सांगळे,मनोहर उत्तमराव पाटील, बाबुराव नामदेव करथे,बाळू नारायण बागुल, विजय छबु संसारे,आदी माजी सैनिक संघटनेच्या वतीने मनमाड येथे कोरोना योग्य मध्ये काम करणाऱ्या योद्ध्यांना गौरव चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छाही देण्यात आल्या,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here