नाशिक -रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले. होलार आघाडी नांदगाव तालुका च्या वतीने नाशिक जिल्हाचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख समाजभुषण मा.प्रकाशजी लोढें साहेब यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्या प्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष देविदासजी मोरे ,नासिक जिल्हा सचीव कपिलजी तेलुरे,बाळासाहेब जाधव नासिक जिल्हा अध्यक्ष होलार आघाडी,जगदिश जाधव नांदगाव तालुका अध्यक्ष होलार आघाडी,प्रमुख उपस्थीतीत -उत्तर महाराष्ट कार्यध्यक्ष दिनकरजी धिवर,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीपनाना गांगुर्डे,मांतग आघाडी जिल्हा अध्यक्ष परशरामजी साठे,अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष कलिमभाई सैय्यद,धनगर आघाडी जिल्हा अध्यक्ष हाके साहेब,
नांदगाव तालुका अध्यक्ष कैलास आहिरे,चांदवड तालुका अध्यक्ष महेद्रभाऊ साळवे,मनमाड शहराध्यक्ष दिलिपजी नरवडे, युवा जिल्हा कार्यध्यक्ष संदीप पवार,मातंग आघाडी नांदगाव तालुका अध्यक्ष राजाभाऊ गुढेकर,जिल्हा उपाध्यक्षा जोतीताई आहिरे,नाशिक शहराध्यक्षा मनालीताई जाधव,व तसेच आकाश थोरात,प्रकाश कर्डे, भिका खटके,बाळु शेलार,गोरख शेलार,गणेश जाधव,संजु खैरनार,सोनु शिलावट,रोहिदास गुळदगडे,व ईत्यादी रिपाईचे पदअधीकारी उपस्थीत होते.
Home Breaking News नाशिक जिल्हाचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख समाजभुषण मा.प्रकाशजी लोढें साहेब यांना कोविड योद्धा...