मनमाड:आमदार सुहास आण्णा कांदे यांचा भगवान परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे सत्कारनांदगाव विधानसभा क्षेत्राचे प्रथम नागरिक व महाराष्ट्र विधानसभा VJNT समिती अध्यक्ष आदरणीय आमदार श्री सुहास अण्णा कांदे यांचा भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे सत्कार करण्यात आला व त्यांना मंगळवार दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्ताने मनमाड शहरात आयोजित भव्य शोभा यात्रा मिरवणूक साठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले.यावेळी भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी माजी नगर अध्यक्ष बबलू पाटील भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समिती मनमाड चे अध्यक्ष ऍड योगेश मिसर भाजपा युवा मोर्चा नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर शिवसेना संघटक सुभाष माळवकर, अनंता भामरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते







