मनमाड: ग्राहक संरक्षण कक्ष समन्व्यक समिती मनमाड शहर अध्यक्ष /प्रमुख पदी भारत मधुकर बनकर यांची निवड झाल्याबद्दल आमदार सुहास आण्णा कांदे यांनी शाल श्रीफळ देत सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख फरहान(दादा) खान, शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, सादिक तांबोळी, दिलीप सूर्यवंशी, प्रमोद अहिरे, सिद्धार्थ छाजेड युवासेना उपशहर प्रमुख महेश कापडणे उपविभाग प्रमुख कृष्णा सुर्वे संदेश कापडणे प्रितेश जगताप सलीम मन्सूरी दावीत पाटोळे आकाश जोगदंडरोहित शिंदे सोनू जगताप प्रतीक पाथरकर सुशांत जाधव किशोर पेंदुरे वैभव साळवे अनिकेत गायकवाड हर्षल पगारे योगेश सूर्यवंशी जयेश बनकर रोहित पाथरकर सोनू घोडेराव प्रियांशु बच्छाव निशांत आहिरे बबलू मामा भालेराव आदित्य जगताप यश जगताप संदेश निकम संकेत बनकर आदी उपस्थित होते.