मनमाड शहर पत्रकार संघ रजि, चा लायन्स क्लब तर्फे सत्कार

0

मनमाड -कोरोनाच्या काळात सर्व पत्रकारांनी जीवाची परवा न करता आपली जबाबदारी पूर्ण केली व ते करीत आहे, त्याच प्रमाणे लायन्स क्लब मनमाड यांच्या वतीने व मनमाड शहर पत्रकार संघ रजि , यांचा सन्मान करण्यात आला, या प्रसंगी मनमाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय आजाद बळवंत आव्हाड व संघाचे पदाधिकारी यांनी हा सन्मान स्वीकारला कोरोना च्या काळात लोकांना कोरोना विषयी जनजागृती विविध मार्गदर्शन तसे केले,हे कार्य शहरात कौतुकास्पद असल्याचे लायन्स क्लब यांनी व्यक्त केले ,याप्रसंगी सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी मनमाड पत्रकार संघ नेहमीच लढत राहील, असे मत लायन्स क्लबचे ,शशिकांत व्यवहारे वकील यांनी व्यक्त केले, व यापुढेही असेच मनमाड शहर पत्रकार संघाचे पत्रकार ही नेहमी देशसेवा साठी आपले कार्य पुढे चालू ठेवेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here