कुणाल कामरा यांच्या वर गुन्हा दाखल

0

मनमाड : मुंबई येथील कॉन्टिनेन्टल हॉटेल येथे कार्यक्रमाप्रसंगी स्टँडअप कॉमेडी कुणाल कामरा यांने शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची अर्वाच्य भाषेत टीगल उडवली व त्याचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध देखील केले म्हणून आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे यांच्या वतीने मनमाड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.त्या प्रसंगी तालुका उपप्रमुख संजय घुगे, तालुका संघटक नाना शिंदे, आझाद पठाण, कैलास गोसावी, वाल्मीक आंधळे, लाला नागरे, बाळासाहेब आव्हाड, सुभाष माळवतकर, संजय दराडे, लोकेश साबळे, महिंद्र गरुड, निलेश ताठे, दिनेश घुगे, विलास परदेशी, जीवन जगताप, ऋषिकांत आव्हाड, सागर आव्हाड, साहिल आव्हाड,मयूर गोसावी, निलेश व्यवहारे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here