आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन

0

मनमाड : आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना मनमाड शहर तर्फे आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
त्या प्रसंगी युवासेना जिल्हा प्रमुख फरहान(दादा) खान, उपजिल्हा प्रमुख सुनिल हांडगे,तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाट, लाला नागरे, अजु शैख, लोकेश साबळे, दिनेश घुगे, दादा घुगे, ऋषिकांत आव्हाड, सागर आव्हाड, महेश बोराडे,आसिफ शेख, कुणाल विसापूरकर, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, शिवसेना महिला आघाडीचे तालुका प्रमुख विद्याताई जगताप, नगरसेविका सविताताई गीडगे, विधानसभा संघटक पूजाताई छाजेड, शहर संघटक अलकाताई कुमावत, संगीता सांगळे, प्रतिभा अहिरे, सावित्री यादव, अंजना सिंग,लंका नरोटे, रेखा गिडगे, मनीषा वडगर, लाठे मॅडम, गायत्री नरोटे, संगीता मार्कंड, श्रद्धा कुंदलके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here