राजाश्रय फौंडेशन यांचे निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन

0

वारे ता.दिंडोरी जि. नाशिक येथे राजाश्रय फौंडेशन यांनी निशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन केले या मध्ये रुग्णाचे उचरक्तदाब,मधुमेह, श्वसनाचे विकार ,महिला व बाल आरोग्य संमधी तपासणी करण्यात आल्या. या मध्ये 100 रुग्णांनी लाभ घेतला. या वेळी डॉ. रवींद्र ढवन, डॉ.सुहास पाटील,डॉ.स्वाती पाटील व डॉ. ज्ञान राजे यांनी रुग्णाची तपासणी व मार्गदर्शन केले. या वेळी राजाश्रय फौंडेशन चे निलेश देशमुख,शिव राजे राजश्री ताई इ.उपस्तिथ होते.सौ.पंचफुला गंगोडे व सजन गावित यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here