महामंडळ चे जिल्हा व्यवस्थापक संतोष नवनाथ शिंदे यांचा सत्कार

0

मनमाड : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ(नाशिक विभाग)चे विभागीय व्यवस्थापक,तसेच महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त महामंडळ(अहमदनगर) चे जिल्हा व्यवस्थापक
संतोष नवनाथ शिंदे यांचा मनमाड येथील शासकीय विश्रामगृह येथे सदिच्छा भेट घेऊन ,दक्ष पोलिस टाइम्स अंक देऊन सत्कार करतांना विनोद वर्मा(राज्य प्रतिनिधी,दक्ष पोलिस टाइम्स),क्रांती आव्हाड,राजेंद्र धिंगाण,अर्जुन बेद, व सहकारी उपस्थित होते,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here