जय रोहीदास मंडळी ,गुरु रविदास महाराज समाज मंदीर

0

मनमाड – प्रतिनिधी हर्षद गद्रे -बोरवेल मध्ये जलपरी बसविन्यात आली.
या कामी श्री सूनीलभाऊ हांडगे यांनी ११०००/- रुपये हे जलपरी सामानासाठी व (जुणी) जलपरी दिली आहे. सामाजिक कार्यासाठी सर्व हांडगे या नेहमीच अग्रेसर असतात.तसेच आपल्या समाजाचे दानशूर असे प्रा.सुधाकर पवार (सर) कानडगावकर यांनी नवीन जलपरी साठी रोख स्वरुपात ७०००/- हजार रुपये दिले. म्हणून नवीन जलपरी बसविण्यात आली.
श्री सुनिलभाऊ हांडगे व प्रा.सुधाकर पवार सर यांचा समाज सदैव ऋणी राहील.
या मंगल प्रसंगी मंदिरावर श्री राजाभाऊ आहेर,श्री नानाभाऊ आहेर,श्री अशोक आहिरे,श्री कैलास गुजरे,श्री वनाजी आहेर,श्री कापुरेसर,श्री अरुण नगे,श्री सिताराम शिलावट,श्री देविदासभाऊ आहिरे (एसटी महामंडळ), चि.हर्षद समाधान आहेर तसेच इ.समाज बांधवानी उपस्थित राहून जे सहकार्य केले बोरींगचे शुभआरंभ नारळ फोडन्यासाठी मनमाड गुरुद्वारा चे बाबाजी रणजितसिंहजी यांचे हस्ते फोडले. या प्रसंगी राजाभाऊ आहेर संजय कटारिया समाधान आहेर नानाभाऊ आहेर वनाजी आहेर रामप्रसाद जयस्वाल देविदास आहिरे अशोक आहिरे हर्षद आहेर मनोज पातळे .सोनवणेसाहेब इत्यादी समाजबाधव उपस्थित होते. त्या बद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here