मनमाड येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण

0

मनमाड : मनमाड येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण रविवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी होत आहे. या सोहळ्याचे निमंत्रण साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या वंशज (सुन) सावित्रीमाई साठे व सचिन भाऊ साठे यांना वाटेगाव जी.सांगली या निवासस्थानी जाऊन देण्यात आले.आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या माध्यमातून साकार झालेल्या.. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकाचे रविवार 24 डिसेंबर 2023 रोजी मनमाड शहरात लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.निमंत्रण देताना मनोज ससाणे,सचिन कांबळे,रमेशभाऊ नेटारे व स्वप्नील ससाणे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here