दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज जनजाती कार्यमंत्री पदाचा मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी आदिवासी समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. आदिवासींच्या कल्याणासाठी अनेक योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात सरकार राबवत आहे.
Home Breaking News केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी आज जनजाती कार्यमंत्री पदाचा मंत्रालयात...