विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून भानसहिवरा येथे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला

0

राज्य : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने देशभर केंद्र सरकारच्या माध्यमातून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ सुरू आहे. या माध्यमातून सरकारने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहविण्यात येत आहे . ही यात्रा दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाली. आज दिनांक ९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. भानसहिवरा येथे कार्यक्रमाच्या ठिकाणी मा. आ.बाळासाहेब मुरकुटे साहेब , जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील , तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी , जमाभाऊ जाधव देविदास साळुंके , लक्ष्मण मोहिटे , विश्वासराव काळे मानव साळवे , अण्णा गव्हाणे काळे मामा , राजेंद्र कीर्तने , सोमनाथ शेंडे , अशोक कदम , बाबासाहेब नवथर , आबासाहेब चिंधे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here