0

चांदवड : हरणुल ता . चांदवड चे सुपुत्र वीर जवान विकी अरुण चव्हाण सैन्यात कर्तव्य बजावताना शहीद झाले ,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देताना व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिख , मनमाड सराफ सुवर्णकार असोसिएशनचे संघटक व जे के लोढा ज्वेलर्सचे संचालक सुरेश भाऊ लोढा , निल लोढा , डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर विकास भाऊ चोरडिया यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here