चांदवड : हनुमान मंदीर भरविर ता. चांदवड येथे अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची भेट यावेळी मनोज शिंदे, अशोक भोसले,पुष्पा धाकराव,विजुभाऊ धाकराव,योगेश गांगुर्डे,योगेश ढोमसे,बाळासाहेब माळी,गोरख ढगे,सचिन निकम,शांताराम भवर, विजय धाकराव,गीता ताई, संजय वाळुंज,गोरख वाळुंज,गणत शिंदे,जालिंदर जाधव,महेंद्र शिंदे,महेश जाधव,गोरख निकम आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Home Breaking News अखंड हरिनाम सप्ताह समाप्ती कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची...







