शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील अनेक कार्यकर्त्यांचा बी.आर.एस.पक्षामध्ये प्रवेश

0

अहमदनगर : (सुनिल नजन/अहमदनगर) “परिवर्तन की है पुकार अबकी बार किसान सरकार”चा नारा देत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील विविध पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती(बी.आर.एस.) पक्षात प्रवेश केला आहे. यामध्ये प्रामुख्याने दहीफळ,थाटे,वडगाव, हसनापूर,कोळगाव, राक्षी,दुलेचांदगाव, पाथर्डी,शेकटे,ठाकूर निमगाव, एरंडगाव,येळी, मंगरूळ, वडुले, जवखेडे, रामनगर, निमगाव,शेवगाव,या प्रमुख गावांचा समावेश होता.यावेळी युवकांचे राज्य नेते आणि भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप,अँड.जगन्नाथ घुगे वकील, राज्य समन्वयक दशरथ सावंत, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक संदिप राजळे, शेवगाव तालुक्यातील युवा नेते पप्पू केदार, पाथर्डीचे युवा नेते आदिनाथ बटुळे,राक्षीचे सरपंच मगर, अमोल जाधव,कदीर शेख,क्रुष्णा पांचाळ, शंकर घुले, शुभम बडे,अरुण कातकडे,उत्तम कातकडे,शिवाजी कातकडे,साहेबराव निजवे,पंढरीनाथ कातकडे,समीर पठाण, कल्याण कातकडे, प्रताप चित्ते,अशोक जायभाय, शंकर मार्कंड,गणेश जायभाय, रमेश खेडकर,बाळासाहेब बर्डे, भैय्या वने,अक्षय केदार, सोमनाथ बडे,संभाजी ढाकणे,परमेश्वर पवार, बाबू घुले, बाबू ढाकणे, सोमा झिरपे,सोमा ढाकणे, सुखदेव केदार, भरतराम गायकवाड, रामकिसन कदम,संदिप विघ्ने, बाबू विघ्ने, रावसाहेब ढाकणे,सोमा विघ्ने, कडू खंडागळे,बाळासाहेब काळपुंड, मोहनराव काळपुंड, संतोष ढाकणे, विठ्ठल ढाकणे, आजिनाथ ढाकणे, नितीन ढाकणे, अमोल खंडागळे, आदिनाथ शेळके, सोमनाथ ढाकणे, रामा खंडागळे, अमोल विघ्ने, बंटी ढाकणे, पप्पू ढाकणे, शिवनाथ खंडागळे, पांडुरंग ढाकणे,सुरेश नागरे,अमोल आव्हाड यांच्या सह अनेक गावातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश करत उपस्थिती दर्शविली.अजूनही अनेक नेत्यांनी पक्षप्रवेश करण्यासाठी विनंती केली आहे. ( प्रतिनिधी सुनिल नजन/अहमदनगर जिल्हा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here