0

राज्य : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे चालविण्यात येत असलेल्या व केंद्र सरकारच्या सर्व योजना आणि सुविधांचा राज्यातील अंमल बजावणीचा आढावा घेतला आणि आरोग्य सेवा सुधारण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले.यावेळी आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here